ಅರ್ಥ : फुले वेणीप्रमाणे दोर्यात गुंफून केलेला गजरा.
ಉದಾಹರಣೆ :
तिने आंबाड्याभोवती वेणी घातली.
ಅರ್ಥ : डोक्याच्या केसांचे तीन किंवा अधिक पेड एकात एक विशिष्टप्रकारे गुंफून केलेली केसांची बांधणी.
ಉದಾಹರಣೆ :
आईने तेल लावून एक घट्ट वेणी घालून दिली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अंबाड्यात खोचण्याचे अर्धचंद्राकार शिरेभूषण.
ಉದಾಹರಣೆ :
तिने रत्नजडित वेणी घातली आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :