ಅರ್ಥ : मूर्ख असण्याची अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
उगाच मूर्खपणा करू नकोस.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खुळेपणा, निर्बुद्धपणा, बावळटपणा, भोटमपणा, मूर्खपणा, वेडगळपणा, वेडपटपणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मूर्ख होने की अवस्था या भाव।
किसी की मूर्खता पर मत हँसो।ಅರ್ಥ : मेंदूमध्ये काही बिघाड झाल्यामुळे उत्पन्न होणारा आजार.
ಉದಾಹರಣೆ :
औषधोपचार केल्यावरही त्याचे वेड वाढतच गेले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खूळ, चळ, बुद्धिभ्रंश, भ्रम, वेड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मस्तिष्क का वह रोग जिसमें मन और बुद्धि का संतुलन बिगड़ जाता है।
अत्यधिक शोक के कारण उसे उन्माद हो गया।Relatively permanent disorder of the mind.
insanity