ಅರ್ಥ : मूर्ख असण्याची अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
उगाच मूर्खपणा करू नकोस.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खुळेपणा, निर्बुद्धपणा, बावळटपणा, भोटमपणा, मूर्खपणा, वेडगळपणा, वेडेपणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मूर्ख होने की अवस्था या भाव।
किसी की मूर्खता पर मत हँसो।