ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ वेगळा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

वेगळा   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : भाग केलेला.

ಉದಾಹರಣೆ : विंध्य पर्वतामुळे भारताचे उत्तर व दक्षिण असे दोन वेगळे खंड तयार झाले आहेत.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : निराळा, विभक्त, विभागित


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिसका विभाजन हुआ हो।

भारत में विभाजित राज्यों की संख्या में वृद्धि हो रही है।
अलग, अवदारित, अवदीर्ण, परिच्छिन्न, प्रतिभिन्न, भेदित, विभक्त, विभाजित

Separated into parts or pieces.

Opinions are divided.
divided
೨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : न जुळणारा.

ಉದಾಹರಣೆ : तुझी वाट आमच्यापेक्षा वेगळी आहे.
हे किरण पृथ्वीभोवतालच्या वातावरणाच्या विभिन्न घनतेच्या स्तरातून जातात.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अलग, आगळा, निराळा, न्यारा, पृथक्, भिन्न, विभिन्न, वेगवेगळा

೩. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

ಅರ್ಥ : एकमेकांपेक्षा वेगळे तसेच भिन्न असलेला किंवा दोन किंवा दोनापेक्षा जास्त गोष्टी साम्य नसलेला.

ಉದಾಹರಣೆ : नेत्याने सर्वांना भेटण्यासाठी वेगवेगळा वेळ निर्धारित केला.
जत्रेत आम्ही निरनिराळ्या आकाराच्या मेणबत्त्या पाहिल्या.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : निरनिराळा, भिन्न-भिन्न, वेगवेगळा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

* जो एक दूसरे से भिन्न तथा अलग-अलग हो।

नेताजी ने सबसे मिलने के लिए अलग-अलग समय निर्धारित किया है।
तीन अलग-अलग समयों पर बमबारी हुई।
अलग, अलग अलग, अलग-अलग, पृथक पृथक, पृथक-पृथक, भिन्न भिन्न, भिन्न-भिन्न, विभिन्न

Distinct and individual.

Three several times.
several
೪. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

ಅರ್ಥ : न मिसळेलेला.

ಉದಾಹರಣೆ : विभिन्न गटांना वेगळेच ठेवा.
सरबतमधील अमिश्रित साखर तळाशी बसली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अमिश्रित


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जो घुला या मिला हुआ न हो।

शरबत की अघुलित शक्कर बर्तन की तली पर बैठ गई है।
अघुलित, अमिलित, अमिश्रित

Retaining a solid form.

Undissolved sugar in the bottom of the cup.
undissolved
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।