ಅರ್ಥ : वयाने साठ वर्षाच्या वर असलेला माणूस.
ಉದಾಹರಣೆ :
त्या वृद्धाकडे आठ एकर जमीन होती
ಸಮಾನಾರ್ಥಕ : म्हातारा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह व्यक्ति जिसकी अवस्था साठ से ऊपर हो।
हम बूढ़ों का खयाल रखने वाला यहाँ कोई नहीं है।ಅರ್ಥ : ज्याने प्रौढावस्था पार करून वृद्धावस्थेत प्रवेश केला असा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याचे वृद्ध वडील सध्या रुग्णालयात आहेत.