ಅರ್ಥ : उत्तर प्रदेशाच्या मथुरा जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र.
ಉದಾಹರಣೆ :
मागच्या महिन्यात आम्ही वृंदावन फिरायला गेलो होतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A place of worship hallowed by association with some sacred thing or person.
shrineಅರ್ಥ : तुळशीचे झाड लावण्याकरता केलेली विशिष्ट रचना.
ಉದಾಹರಣೆ :
आई दररोज तुळशीवृंदावनाजवळ दिवा लावते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तुळशीवृंदावन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह मानव निर्मित विशेष आकृति जहाँ तुलसी का पौधा लगाया गया हो।
माँ प्रतिदिन तुलसीचौरे पर दीपक जलाती है।