ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : न घाबरता काम करणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : वीर कधीही शत्रूवर पाठीमागून वार करत नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धाडशी, बहादूर, बहाद्दर, शूर, साहसी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह पुरुष जो बल या ताक़त वाला हो या साहसपूर्ण या वीरतापूर्ण कार्य करता हो।
A man distinguished by exceptional courage and nobility and strength.
ಅರ್ಥ : लढाई करणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : खरा योद्धा रणांगणात पाठ दाखवत नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : झुंजार, योद्धा, लढवय्या
वह जो युद्ध करता हो।
Someone engaged in or experienced in warfare.
ಅರ್ಥ : युद्धात शूरपणे लढणारा योद्धा.
ಉದಾಹರಣೆ : रणभूमी अनेक शूरवीरांच्या रक्ताने माखली होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बहादूर, बहाद्दर, महारथी, रणशूर, रथी, शूर, शूरवीर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
युद्ध क्षेत्र में वीरतापूर्वक लड़नेवाला योद्धा।
ಅರ್ಥ : मनू आणि शतरूपाचे पुत्र.
ಉದಾಹರಣೆ : प्रियव्रत आणि उत्तानपाद हे वीरची मुले होती.
मनु और शतरूपा के पुत्र।
An imaginary being of myth or fable.
ಅರ್ಥ : न घाबरता काम करणारा.
ಉದಾಹರಣೆ : वीर व्यक्ती कधीही कोण्यात्याही कामपासून माघार घेत नाही.
जो वीरतापूर्वक कोई काम करे।
ಅರ್ಥ : प्राणाची पर्वा न करणारा.
ಉದಾಹರಣೆ : भारताच्या वीर सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आहोत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जाँबाज, धाडसी, बहादुर
जान तक देने को तैयार रहने वाला या जान की बाजी तक लगाने वाला।
ಸ್ಥಾಪನೆ