ಅರ್ಥ : आठवण न राहणे.
ಉದಾಹರಣೆ :
डोक्याला मार लागल्यामुळे त्याला स्मृतिभ्रंशाचा त्रास होऊ लागला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : स्मृतिनाश, स्मृतिभ्रंश
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
स्मृतिहीन होने की अवस्था या भाव।
सिर पर गहरी चोट लगने के कारण वह स्मृतिहीनता से ग्रस्त है।Unawareness caused by neglectful or heedless failure to remember.
His forgetfulness increased as he grew older.ಅರ್ಥ : आठवण नाहीशी होण्याची स्थिती.
ಉದಾಹರಣೆ :
लहानपणी पाठ केलेल्या श्लोकांचा मला विसर पडलेला नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Partial or total loss of memory.
He has a total blackout for events of the evening.