ಅರ್ಥ : सर्व बाजूंनी पसरणारा किंवा विस्तारलेला.
ಉದಾಹರಣೆ :
तत्त्वज्ञानाचा अभ्यास आपल्याला जगाकडे पाहण्याचा एक व्यापक दृष्टिकोण देतो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : व्यापक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Broad in scope or content.
Across-the-board pay increases.ಅರ್ಥ : लांबीरुंदी असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
येथील समुद्रकिनारा अतिशय रम्य व विशाल आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : विशाल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसमें बहुत विस्तार हो या विस्तार वाला।
इन काव्य पंक्तियों की विस्तृत व्याख्या कीजिए।Broad in scope or content.
Across-the-board pay increases.ಅರ್ಥ : सावधपणे आणि सूक्ष्म निरिक्षणाने विकसित किंवा कार्यरत केला गेला आहे असा.
ಉದಾಹರಣೆ :
आम्ही एक विस्तृत योजना तयार केली आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो सावधानी और सूक्ष्म ब्यौरे के साथ विकसित या कार्यान्वित किया गया हो।
हमलोगों ने एक विस्तृत योजना तैयार की है।Developed or executed with care and in minute detail.
A detailed plan.ಅರ್ಥ : अरुंद किंवा छोटा नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
मोठ्या शहरांमध्ये असे विस्तृत मैदाने कमी असतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो सँकरा या छोटा न हो।
बड़े शहरों के बीच ऐसे विस्तृत मैदान कम ही होते हैं।