ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ विसावा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

विसावा   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : कामाच्या काळात थोडावेळ थांबून शरीराचा ताण घालवणे.

ಉದಾಹರಣೆ : जास्त वेळ काम केल्यावर थोडा आराम आवश्यक आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : आराम, उसंत, विश्रांती

೨. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

ಅರ್ಥ : एखादे काम, दुःख, आजार, चिंता इत्यादींपासून मुक्तता.

ಉದಾಹರಣೆ : औषध घेतल्यानंतरच मला डोकेदुखीपासून आराम मिळाला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : आराम, चैन, सुखरूपता, स्वस्थता, स्वास्थ्य


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी काम, रोग आदि की समाप्ति के बाद होने वाला सुखद अनुभव।

दवाई लेने के बाद ही मुझे सरदर्द से राहत मिली।
अराम, आराम, करार, चैन, राहत, सुकून

The feeling that comes when something burdensome is removed or reduced.

As he heard the news he was suddenly flooded with relief.
alleviation, assuagement, relief

विसावा   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

ಅರ್ಥ : गणनाक्रमात वीस ह्या स्थानी येणारा.

ಉದಾಹರಣೆ : दसर्‍याच्या विसाव्या दिवशी दिवाळी येते

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।