ಅರ್ಥ : विष्णूची पत्नी मानली जाणारी संपत्तीची देवता.
ಉದಾಹರಣೆ :
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : इंदिरा, कमला, कमळजा, पद्मा, रमा, लक्ष्मी, श्री
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
धन की अधिष्ठात्री देवी जो विष्णु की पत्नी कही गई हैं।
लोग धन प्राप्ति के लिए लक्ष्मी की पूजा करते हैं।Hindu goddess of fortune and prosperity.
lakshmi