ಅರ್ಥ : जेथे जीवमात्र राहत असलेला तो लोक.
ಉದಾಹರಣೆ :
जन्मलेल्या जीवाला एक दिवस हे जग सोडून जावे लागते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अरत्र, इहलोक, जग, दुनिया, भूलोक, मनुष्यलोक, मर्त्यलोक, मृत्युलोक, संसार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह लोक जिसमें हम प्राणी रहते हैं।
संसार में जो भी पैदा हुआ है, उसे मरना है।ಅರ್ಥ : वेगळा असा ओळखला जाणारा विश्वाचा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
कीटकांचे जग विलक्षण आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A part of the earth that can be considered separately.
The outdoor world.ಅರ್ಥ : एखाद्याला एखाद्या गोष्टीची अनुभूती कशी येते ती.
ಉದಾಹರಣೆ :
आपण एका वेगळ्याच विश्वात रममाण होतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :