ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचे व्यवस्थित निरिक्षण किंवा परीक्षण करण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
योग्य प्रकारच्या विवेचनानंतर एखाद्या गोष्टीची सत्यता स्वीकारली पाहिजे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : विवेचन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : विचारपूर्वक निष्कर्ष काढण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
आजच्या बैठकीत तुलसीदासांच्या रचनांचे विवेचन केले गेले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The process of giving careful thought to something.
consideration