ಅರ್ಥ : रागाने आणि मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
घरातल्या भांडणांमुळे त्याचे मन कुठेच रमत नव्हते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कलह, कुरबूर, चकमक, झगडा, तंटा, बखेडा, बाचाबाची, भांडण, भांडणतंटा, वाद, वादावादी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी बात पर होने वाली कहा-सुनी या विवाद।
वह झगड़े का कारण जानना चाहता है।ಅರ್ಥ : ज्याविषयी दोन किंवा अधिक विरोधी पक्ष असतात किंवा ज्याच्या सत्यतेचा निर्णय अजून व्हावयाचा आहे अशी गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ :
राम आणि श्याम यांच्यातील जमिनीचा वाद अजून मिटला नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ऐसी बात जिसके विषय में दो या अधिक विरोधी पक्ष हों और जिसकी सत्यता का निर्णय होने को हो।
राम और श्याम के बीच चल रहे भूमि के विवाद का अभी तक कोई फैसला नहीं हुआ है।A disagreement or argument about something important.
He had a dispute with his wife.