ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीतील सर्व घटकांची दखल घेऊन केलेले वर्णन.
ಉದಾಹರಣೆ :
त्यांनी खर्चाचा तपशील मंडळाला सादर केला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तपशील
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचे पृथक्करण करून केलेले स्पष्टीकरण.
ಉದಾಹರಣೆ :
या पुस्तकात अस्तित्ववादाचे विस्तृत विवेचन केले आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : विवेचन