ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ विलंब ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

विलंब   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ

ಅರ್ಥ : ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ.

ಉದಾಹರಣೆ : वाहतुकीची कोंडी झाल्याने आम्हाला पोहोचायला उशीर झाला
तुम्ही तिथे पोहोचण्यात मुळीच दिरंगाई करू नका

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उशीर, दिरंगाई


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

साधारण या नियत से अधिक समय।

मुझे यहाँ आने में देर हो जाए हो चिंता मत करना।
अतिकाल, अतिवेला, अबार, अबेर, अलसेट, अवसेर, अवेर, चिर, देर, देर-सवेर, देरी, बेर, लेट, विलंब, विलम्ब, व्याज

Time during which some action is awaited.

Instant replay caused too long a delay.
He ordered a hold in the action.
delay, hold, postponement, time lag, wait
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : उशीर होण्याची अवस्था किंवा भाव.

ಉದಾಹರಣೆ : आज जेवायला बराच उशीर झाला आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उशीर, खोळंबा, दिरंगाई


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

विलम्ब होने की अवस्था या भाव।

इस कार्य की विलम्बता स्वीकार्य नहीं है।
अत्वरा, विलंबता, विलम्बता

The act of delaying. Inactivity resulting in something being put off until a later time.

delay, holdup
೩. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : चालू किंवा होणारे काम काही वेळेकरिता थांबविण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : अवेळी पावसामुळे कार्यक्रमात विलंब स्वाभाविक आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उशीर


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

चलते हुए या होने वाले काम को कुछ समय के लिए रोक देने की क्रिया।

असमय वर्षा के कारण कार्यक्रम का विलंबन स्वाभाविक है।
कालदान, विलंबन, विलम्बन

The act of delaying. Inactivity resulting in something being put off until a later time.

delay, holdup
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।