ಅರ್ಥ : एखादी गोष्ट, कार्य इत्यादीस योग्य न मानता त्याविषयी काही म्हणणे.
ಉದಾಹರಣೆ :
तो सरकारच्या नीतीचा विरोध करत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आक्षेप घेणे, विरोध दर्शविणे, विरोधात जाणे, हरकत घेणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी बात, कार्य आदि को ठीक न मानते हुए उसके बारे में कुछ कहना।
वह सरकारी नीति का विरोध करता है।