ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखादा हवन इत्यादीचा किंवा एखाद्या साधू, संत इत्यादीने दिलेला भस्म जो कपाळाला किंवा अंगाला लावला जातो.
ಉದಾಹರಣೆ : साधूने आजारी मुलाच्या अंगाला अंगारा लावला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंगारा, भस्म, रक्षा, राख
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
किसी हवन आदि का या किसी संत, ओझा आदि के द्वारा दिया हुआ वह भस्म जिसे मस्तक और भुजाओं आदि पर लगाया जाता है।
ಅರ್ಥ : अलौकिक किंवा पुण्यवान असा पुरुष.
ಉದಾಹರಣೆ : विभूतींचा आज सत्कार आहे.
दिव्य अलौकिक शक्ति से युक्त बहुत योग्य तथा गुणवान मनुष्य।
ಸ್ಥಾಪನೆ