ಅರ್ಥ : जिथे वीज निर्माण केली जाते ते ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या धरणाच्या पायथ्याशी २५० मेगावॅट वीज निर्मिती करणारे विद्युतगृह उभारण्याचे काम हाती घेतले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वीजघर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह स्थान जहाँ विद्युत उत्पन्न की जाती है।
हमारे यहाँ विद्युत की आपूर्ति टाटा विद्युत संयंत्र से होती है।