ಅರ್ಥ : विटीदांडूच्या खेळातील लाकडाचा लहान तुकडा जो दोन्ही टोकाला निमुळता आणि मध्यभागी फुगीर असतो.
ಉದಾಹರಣೆ :
तू विटी आणायाला नेहमी मलाच का पाठवतेस?
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : क्रिकेटमध्ये यष्टींवर ठेवण्याचा लहान लाकडाचा तुकडा.
ಉದಾಹರಣೆ :
चेंडू लागताच विटी पडली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Sports equipment used in playing cricket.
cricket equipment