ಅರ್ಥ : विवेकी किंवा चांगले-वाईटाचे ज्ञान नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
आपल्या अविवेकी वागण्यामुळे त्याने आपला नाश ओढवून घेतला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अविचारी, अविवेकी, असमंजस, विवेकशून्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Lacking sense or discretion.
His rattlebrained crackpot ideas.ಅರ್ಥ : ज्यात विचारांचा अभाव आहे असा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याचे विचारशून्य बोलणे ऐकून मला त्याची कीव आली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसमें विचार का अभाव हो।
ऐसी सतही बातों से इस कठिन समस्या का समाधन नहीं मिलेगा।Lacking the thinking capacity characteristic of a conscious being.
The shrieking of the mindless wind.