ಅರ್ಥ : प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्माण होणारा कठीण प्रसंग.
ಉದಾಹರಣೆ :
आईने संकट टळावे म्हणून देवाला साकडे घातले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अरिष्ट, आपदा, आफत, इडापिडा, इडापीडा, उत्पात, बला, विपत्ती, विपदा, संकट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी अनिष्ट घटना से उत्पन्न होने वाली ऐसी स्थिति जिसमें बड़ी हानि हो सकती हो।
संकट में दिमाग काम करना बंद कर देता है।An unstable situation of extreme danger or difficulty.
They went bankrupt during the economic crisis.ಅರ್ಥ : एखादे कार्य करताना येणारी अडचण किंवा बाधा.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या कार्यात विघ्न न येण्यासाठी मी विघ्न विनायकाची प्रार्थना करतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडथळा, आपत्ति, आपत्ती, बाधा, विपत्ती, संकट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Some abrupt occurrence that interrupts an ongoing activity.
The telephone is an annoying interruption.