ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूला वेगाने वर फेकण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
भारतात कृत्रिम उपग्रहांचे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून केले जाते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रक्षेपण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : गतिमान असण्याचा व्यापार.
ಉದಾಹರಣೆ :
पदार्थाच्या आत होणार्या सूक्ष्म हालचाली आपल्याला सहजासहजी जाणवत नाहीत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हालचाल
ಅರ್ಥ : प्राचीनकाळाताली एक प्रकारचे अस्त्र.
ಉದಾಹರಣೆ :
त्यांच्या विक्षेपचा वार कधी असफल झाला नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :