ಅರ್ಥ : कळीचे फुलात रुपांतर झालेला.
ಉದಾಹರಣೆ :
हे उमललेले फूल तु ने.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उमललेला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्यात विकास झाला आहे असा.
ಉದಾಹರಣೆ :
विकसित राष्ट्रांतदेखील उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर होणे आवश्यक आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(used of societies) having high industrial development.
Developed countries.