ಅರ್ಥ : हात, पाय किंवा शरीराच्या एखाद्या अंगाला इजा झाल्याने नीटपणे हालचाल करू न शकणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या शाळेत विकलांगांना फुकट शिक्षण दिले जाते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अपंग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
People collectively who are crippled or otherwise physically handicapped.
Technology to help the elderly and the disabled.ಅರ್ಥ : हात, पाय किंवा शरीराच्या एखाद्या अंगाला इजा झाल्याने नीटपणे हालचाल करू न शकणारा.
ಉದಾಹರಣೆ :
शासनाने अपंग व्यक्तींसाठी स्वयंरोजगाराची योजना जाहीर केली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :