ಅರ್ಥ : धृतराष्ट्रचा एक पुत्र.
ಉದಾಹರಣೆ :
विकटचे वर्णन पुराणांत आढळते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An imaginary being of myth or fable.
mythical beingಅರ್ಥ : एक राक्षस.
ಉದಾಹರಣೆ :
विकट हा सुमालीचा पुत्र होता.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : भीती किंवा दहशत उत्पन्न करणारा.
ಉದಾಹರಣೆ :
युद्धानंतरचे भयंकर दृश्य पाहून सम्राट अशोकाचे मन पालटले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घमासान, भयंकर, भयपूर्ण, भयाण, भयानक, भयावह, भीतिप्रद, भीतीदायक, भीषण, भेसूर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो अपने आकार-प्रकार, रूप-रङ्ग आदि की भीपणता या विकरालता के कारण देखनेवालों के मन में आतङ्क, आशङ्का या भय का संचार करता हो। जिसे देखने से भय या डर लगे।
महिषासुर को मारने के लिए माँ काली ने भयानक रूप धारण किया।Causing fear or dread or terror.
The awful war.