ಅರ್ಥ : शरीरातील पातळ नळी.
ಉದಾಹರಣೆ :
शरीरात विविध वाहिन्या असतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नळी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A bodily passage or tube lined with epithelial cells and conveying a secretion or other substance.
The tear duct was obstructed.ಅರ್ಥ : दूरदर्शन इत्यादीवर कार्यक्रम सादर करणारी संस्था जी आपल्या माध्यमातून कार्यक्रम सादर करते आणि दूरदर्शनवर रिमोट इत्यादीच्या मदतीने ते बदलता येते.
ಉದಾಹರಣೆ :
तो नेहमी धार्मिक वाहिनी पाहतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चॅनल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
टीवी आदि पर कार्यक्रम प्रस्तुत करने वाली वह संस्था जो अपने माध्यम से कार्यक्रमों को प्रस्तुत करती है और टीवी पर बटन, रिमोट आदि की सहायता से इन्हें बदला जा सकता है।
वह कोई भी धार्मिक चैनल देखना पसंद करता है।ಅರ್ಥ : ज्याच्या अंतर्भागातून एखादी गोष्ट वाहून नेली आहे असा.
ಉದಾಹರಣೆ :
ही रक्तवाहिनी हृदयाकडे जाते.