ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : चारचौघात प्रसृत झालेली खोटी वा सबळ पुरावा नसलेली बातमी.
ಉದಾಹರಣೆ : दंगलीच्या काळात अफवांनी अधिकच घबराट पसरली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अफवा, अवई, अवाई, आवई, कंडी, प्रवाद, बाजारगप्पा, बोलवा, भूमका, वदंता, हूल
ಅರ್ಥ : समभुज चौकोनी वा आयताकृती, आकाराने मोठा व जाड कागदाचा आकाशात दोराच्या साहाय्याने उडवायचा पतंग.
ಉದಾಹರಣೆ : आजकाल वावड्या उडवण्याचा खेळ कमी प्रमाणात आढळतो
ಸ್ಥಾಪನೆ