ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : बातमी देणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : वार्ताहराने दिलेली बातमी खरी आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खबरी, बातमीदार, संवाददाता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
पैसे के बदले में गोपनीय जानकारी या ख़बर देनेवाला व्यक्ति।
A person who investigates and reports or edits news stories.
ಅರ್ಥ : निरोपाची देवाण-घेवाण करणारी व्यक्ति किंवा यंत्रणा.
ಉದಾಹರಣೆ : निरोप्याने आजोबांचा निरोप आईला दिला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दूत, निरोप्या, बातमीदार, संदेशवाहक, संदेशहर, संदेशहारिका
किसी का संदेश लाने या ले जानेवाला व्यक्ति।
A person who carries a message.
ಸ್ಥಾಪನೆ