ಅರ್ಥ : संगीताला उपयोगी असलेले ध्वनी ज्यातून काढता येतात असे साधन.
ಉದಾಹರಣೆ :
त्याला अनेक वाद्ये वाजवता येतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बाजा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह यंत्र जिससे संगीत के स्वर निकलते या ताल दिये जाते हैं।
इस संगीत विद्यालय में हर प्रकार के वाद्ययंत्र हैं।Any of various devices or contrivances that can be used to produce musical tones or sounds.
instrument, musical instrumentಅರ್ಥ : वाजवण्याचे वा ध्वनी निर्माण करण्याचे एक साधन.
ಉದಾಹರಣೆ :
साठे काकांकडे जुन्या वाद्यांचा भरपूर साठा आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वाजंतर, वाजंते, वाजंत्री, वाजंत्रे, वाजप, वाजांतर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Any of various devices or contrivances that can be used to produce musical tones or sounds.
instrument, musical instrument