ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ वात ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

वात   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : जखम वगैरेतून पू इत्यादी काढण्यासाठी घालावयाची कापडाची चिंधी.

ಉದಾಹರಣೆ : बत्ती भरणे हा प्रकार आता कालबाह्य झाला आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पोत, बत्ती


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कपड़े की वह धज्जी जो घाव में मवाद सोखने के लिए रखी जाती है।

चिकित्सक उसके घाव में बत्ती डाल रहा है।
बत्ती, बाती, वर्तिका

Any piece of cord that conveys liquid by capillary action.

The physician put a wick in the wound to drain it.
wick
೨. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : न दिसणारे परंतु स्पर्शास समजणारे पंचमहाभूतांतील एक तत्त्व.

ಉದಾಹರಣೆ : वायू मंद वाहत होता.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनिल, पवन, मरुत, मारुत, वायू, वारा, समीर, समीरण, हवा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

೩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : दिव्यात लावायची कापसाची, सुताची पिळदार दोरी.

ಉದಾಹರಣೆ : दिवाळीच्या आधी आम्ही वाती वळून ठेवल्या.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

रूई या सूत का बटा हुआ लम्बा लच्छा जो दीपक में रखकर जलाते हैं।

माँ दिये की बाती को उकसा रही है।
बत्ती, बाती

A loosely woven cord (in a candle or oil lamp) that draws fuel by capillary action up into the flame.

taper, wick
೪. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : बंदुकीतील दारू पेटवण्याची बत्ती.

ಉದಾಹರಣೆ : जुन्या काळी तोडा पेटवून बंदुकीचा बार काढत.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : काकडा, जामगी, तोडा, बत्ती


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बन्दूक अथवा तोप की रंजक में आग लगाने की बत्ती।

पुराने ज़माने की बंदूक को तोड़ा लगाकर छोड़ते थे।
जामगी, तैलमाली, तोड़ा, पलीता, फलीता, बत्ती

A fuse containing an explosive.

detonating fuse
೫. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

ಅರ್ಥ : वैद्यकशास्त्रानुसार अनेक रोगांचे कारण असलेला शरीरातील वायू.

ಉದಾಹರಣೆ : वातामुळे तिचे गुडघे दुखतात.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वैद्यक के अनुसार शरीर के भीतर की वह वायु जिसके विकार से अनेक रोग होते हैं।

वात की अधिकता के कारण घुटने में बहुत दर्द हो रहा है।
वात
೬. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : अपचन इत्यादी कारणांमूळे पोटात तयार होणारी वायू.

ಉದಾಹರಣೆ : गॅस झाल्याने पोटात दुखते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गॅस


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पाचन संस्थान में अपच के कारण बनने वाली वायु।

पेट में अधिक अम्लता के कारण गैस बन जाती है।
गैस

A state of excessive gas in the alimentary canal.

flatulence, flatulency, gas
೭. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

ಅರ್ಥ : वातामुळे होणारा रोग.

ಉದಾಹರಣೆ : पारिजातकाच्या पानांचा रस ज्वर आणि वातरोगात गुणकारी असतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : वळ, वातरोग


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक प्रकार का रोग जो वात के कारण होता है।

वह वात रोग से पीड़ित है।
बाई, रियाह, वात, वात रोग, वातरोग
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।