ಅರ್ಥ : लवकर कोंब फुटणे.
ಉದಾಹರಣೆ :
लिंबाचे झाड लवकर फोफावले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फोफावणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
नये पौधे का पत्तेयुक्त और हराभरा होना।
पानी मिलते ही सूख रहा पौधा पनपने लगा।ಅರ್ಥ : परिमाण वा आकारात वाढ होणे.
ಉದಾಹರಣೆ :
रोपाची योग्य काळजी घेतली तरच ते वेगाने वाढते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वाढ होणे, वृद्धी होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Increase in size by natural process.
Corn doesn't grow here.ಅರ್ಥ : आधीच्या परिस्थितीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीच्या दिशेने जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्यांचा उद्योगधंदा दिवसोंदिवस वाढतोय.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उन्नती करणे, पुढे जाणे, विकास करणे
ಅರ್ಥ : परिमाण, प्रमाण, संख्या इत्यादीत वृद्धी होणे.
ಉದಾಹರಣೆ :
घरखर्च वाढला आहे पण पगार वाढला नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ताटात अन्न घालण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
तिचे वाढणे नेटनेटके आहे