ಅರ್ಥ : नारळाचे दोन तुकडे केल्यावर होणारा प्रत्येक भाग.
ಉದಾಹರಣೆ :
नारळाच्या अर्ध्या कवडीचा कीस कर.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कवड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : तलवारीचा फुलावरचा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या तलवारीच्या वाटीवर फुलांची वेल कोरली आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कटोरी