ಅರ್ಥ : निरनिराळे भाग करून भागीदारास देणे.
ಉದಾಹರಣೆ :
नवीन सत्राच्या सुरवातीला सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटल्या
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वाटप करणे, वितरण करणे, वितरित करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Administer or bestow, as in small portions.
Administer critical remarks to everyone present.ಅರ್ಥ : पाणी घालून घासून किंवा रगडून बारीक करणे.
ಉದಾಹರಣೆ :
तिने पाट्यावर मसाला वाटला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : विशिष्ट परिस्थितीच्या अस्तित्वाची किंवा एखादी गोष्ट विशिष्ट परिस्थितीत वा विशिष्ट गोष्टीसारखी असण्याची जाणीव होणे.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या कामासाठी मला संगणकाची गरज भासते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भासणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
देखकर या अनुमान से कुछ महसूस करना।
मुझे लग रहा है कि अब वह नहीं आएगा।ಅರ್ಥ : एखादी गोष्ट किंवा वस्तू मिळविण्याची भावना मनात उत्पन्न होणे.
ಉದಾಹರಣೆ :
मला काही खाण्याची इच्छा होतेय.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अभिलाषा वाटणे, इच्छा होणे, पाहिजे, मन होणे
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्ट इत्यादीचा फक्त जाणीव होणे.
ಉದಾಹರಣೆ :
मला वाटते की आज काहीतरी होणार आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आभास होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादे कार्य करत आहे भासणे किंवा दिसणे.
ಉದಾಹರಣೆ :
असे वाटले की ती काहीतरी बोलेल पण ती बोलली नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Appear to begin an activity.
He made to speak but said nothing in the end.