ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ वाचविणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

वाचविणे   क्रियापद

೧. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखादी गोष्ट, व्यक्ती ह्यांचे रक्षण होईल अशी क्रिया करणे.

ಉದಾಹರಣೆ : वन्यजीवांच्या प्राणांचे रक्षण केले पाहिजे.
आपल्या आपल्या सन्मानाचे रक्षण केले पाहिजे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : रक्षण करणे, वाचवणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

ऐसी क्रिया करना जिससे कुछ या कोई बचे।

हमें अपनी सम्मान को हर हालात में बचाना चाहिए।
बचाना, रक्षा करना

Shield from danger, injury, destruction, or damage.

Weatherbeater protects your roof from the rain.
protect
೨. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

ಅರ್ಥ : एखाद्याला वाचविणे अथवा सांभाळ करणे.

ಉದಾಹರಣೆ : मालाने सुकत आलेल्या झाडांना पाणी घालून जगवले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : जगवणे, जगविणे, राखणे, वाचवणे, सांभाळणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जीवित रहने में सहायता करना।

माली ने मरते पौधों में पानी डालकर उन्हें जिलाया।
जिआना, जिलाना
೩. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

ಅರ್ಥ : वापरात न आणणे किंवा खर्च होऊ न देणे.

ಉದಾಹರಣೆ : पायी चालत जाऊन तिने आपला प्रवासखर्च वाचविला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : वाचवणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

काम में आने या खर्च होने से रोकना।

मनोहर ने कंजूसी द्वारा बहुत पैसा बचाया।
बचत करना, बचाना

Spend sparingly, avoid the waste of.

This move will save money.
The less fortunate will have to economize now.
economise, economize, save
೪. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : अतिक्रमण, शिकार, मासेमारी इत्यादी करण्यापासून दूर ठेवणे किंवा न करू देणे.

ಉದಾಹರಣೆ : जंगल वाचवा.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : वाचवणे, सुरक्षित ठेवणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

अतिक्रमण, शिकार करने, मछली आदि मारने से दूर रखना या उपयोग न करने देना।

इस झील को बचाइए।
बचाना, संरक्षित रखना, सुरक्षित रखना

Keep undisturbed for personal or private use for hunting, shooting, or fishing.

Preserve the forest and the lakes.
preserve
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।