ಅರ್ಥ : वर्तन करणे.
ಉದಾಹರಣೆ :
तो माझ्याशी चांगले वागत नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आचरण करणे, वर्तणूक करणे, वर्तन करणे, वागणूक करणे, व्यवहार करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
व्यवहार करना।
वह मेरे साथ अच्छा व्यवहार नहीं कर रहा है।ಅರ್ಥ : व्यवहार करणे किंवा आचरण करणे.
ಉದಾಹರಣೆ :
आपल्याला सर्वांशी एकसारखे वागले पाहिजे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती.
ಉದಾಹರಣೆ :
त्याची वागणूक फारच चांगली आहे.
तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आचरण, चलन, चाल, वर्तणूक, वर्तन, वागणूक, व्यवहार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
सामाजिक संबंधों में औरों के साथ किया जाने वाला आचरण।
उसका व्यवहार अच्छा नहीं है।