ಅರ್ಥ : वाईट.
ಉದಾಹರಣೆ :
आपले खेळाडू वाईट खेळले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बहुत ख़राब तरीक़े से।
हमारे खिलाड़ियों ने बहुत बुरा खेला इसलिए हम मैच हार गए।ಅರ್ಥ : शिष्टाचाराविरुद्ध वागणारा.
ಉದಾಹರಣೆ :
असभ्य माणसासारखा वागू नकोस
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अभद्र, अशिष्ट, असभ्य, ग्राम्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो शिष्ट (भला व्यक्ति या सज्जन) न हो।
तुम असभ्य व्यक्ति की तरह क्यों रहते हो?ಅರ್ಥ : उत्तम किंवा मध्यम नाही असा खालच्या प्रतीचा.
ಉದಾಹರಣೆ :
तुझ्या नीच वागणुकीचा मला कंटाळा आलाय.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अधम, कुत्सिक, नीच, भिकार, भुक्कड, हलका, हीन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो महत्व, मान आदि की दृष्टि से निम्न कोटि का और फलतः तिरस्कृत हो।
तुम्हारी घटिया हरकतों से मैं तंग आ गया हूँ।ಅರ್ಥ : चांगल्याचा उलट.
ಉದಾಹರಣೆ :
वाईट माणसांच्या संगतीत राहू नये
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खराब
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अच्छा का उल्टा या विपरीत।
बुरे लोगों की संगति अच्छी नहीं होती।Having undesirable or negative qualities.
A bad report card.ಅರ್ಥ : वर्तणूक, सवयी अथवा स्वभाव चांगला नसणारा.
ಉದಾಹರಣೆ :
वाईट मुलांबरोबर खेळू नकोस.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घाणेरडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :