ಅರ್ಥ : एका आकाराचे कागद एका कडेला शिवून लिहिण्यासाठी वापरायचे साधन.
ಉದಾಹರಣೆ :
त्यांच्या जुन्या घरात वंशावळी लिहिलेल्या वह्या सापडल्या.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चोपडी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह पुस्तिका जिसमें लिखने के लिए कोरे पन्ने होते हैं।
उसने व्याख्याता के सभी महत्वपूर्ण व्याख्यानों को नोटबुक में नोट किया।A book with blank pages for recording notes or memoranda.
notebookಅರ್ಥ : अभ्यासविषयीचे लेखन करण्याची पुस्तिका.
ಉದಾಹರಣೆ :
सर्व विद्यार्थांकडे प्रत्येक विषयाची एक एक वही असायला हवी.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अभ्यास पुस्तिका
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह पुस्तिका जिसमें अभ्यास के लिए कुछ लिखा जाता है।
सब छात्रों के पास हर विषय की एक-एक कॉपी होनी चाहिए।A book with blank pages for recording notes or memoranda.
notebook