ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : वस्तुमान असणारी आणि अवकाश व्यापणारी गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ : पदार्थाच्या पाच अवस्था आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : द्रव्य, पदार्थ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
वह जिसका कोई आकार या रूप हो और जो पिंड, शरीर आदि के रूप में हो।
ಅರ್ಥ : वास्तविक किंवा काल्पनिक अस्तित्व.
ಉದಾಹರಣೆ : आमचा बाळू कोणतीही गोष्ट जागेवर राहू देत नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गोष्ट, चीज, पदार्थ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह जो कुछ अस्तित्व में हो, वास्तविक या कल्पित।
An entity that is not named specifically.
ಅರ್ಥ : एखाद्या कामासाठी आवश्यक गोष्टी.
ಉದಾಹರಣೆ : विटा, सिमेंट हे घरबांधणीचे सामान आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सामग्री, सामान, सामुग्री, साहित्य
वे वस्तुएँ जिनका किसी कार्य में उपयोग होता है।
The tangible substance that goes into the makeup of a physical object.
ಸ್ಥಾಪನೆ