ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ वसाहत ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

वसाहत   नाम

೧. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : काही लोक जिथे घर बांधून राहतात ती जागा.

ಉದಾಹರಣೆ : यंदा आमच्या वसाहतीत गणेशोत्सव दणक्यात झाला

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कॉलनी, वस्ती


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह स्थान जहाँ कुछ लोग अपने परिवार के साथ घर बनाकर या बने-बनाये घरों में रहते हैं।

गणपति पूजा के लिए सारी कॉलोनी के लोग इकट्ठे हुए हैं।
अबादानी, अवसथ, आबादानी, आबादी, आवसथ, आवादानी, कालोनी, कॉलोनी, बस्ती

An area where a group of families live together.

settlement
೨. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : परमुलखात जाऊन राहिलेली वस्ती.

ಉದಾಹರಣೆ : फ्रेंचांनी पॉंडेचरी येते आपली वसाहत स्थापन केली


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

अन्य स्थान से आये हुए लोगों की बस्ती।

शुरु-शुरु में अंग्रेजों ने भारत में अनेक जगहों पर अपना उपनिवेश स्थापित किया।
उपनिवेश, कालोनी, कॉलोनी
೩. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

ಅರ್ಥ : एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाऊन वसण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : इंग्रजांच्या भारतातील वसाहतीच्या काळात खूप लोकांना दास केले गेले.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक स्थान से दूसरे स्थान पर जाकर बसने की क्रिया।

अंग्रेजों का भारत में उपनिवेश उस समय हुआ जब भारत छोटे-छोटे राज्यों में विभक्त था।
उपनिवेश

The movement of persons from one country or locality to another.

migration
೪. नाम / अवस्था / भौतिक अवस्था
    नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : वसण्याची क्रिया किंवा अवस्था.

ಉದಾಹರಣೆ : भूकंपामुळे जास्त वस्ती असलेल्या भागाचे खूप नुकसान झाले आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : वस्ती


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बसने की क्रिया या अवस्था।

भूकम्प से घनी आबादी वाले क्षेत्रों को बहुत नुकसान हुआ है।
आबादी, आवासितता, बसावट, बसाहट

The act of populating (causing to live in a place).

He deplored the population of colonies with convicted criminals.
population
೫. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : किटाणू किंवा इतर सूक्ष्म जीवांची वस्ती.

ಉದಾಹರಣೆ : रोगजंतूंची वसाहत ही अनेक रोगांचे कारण ठरते.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।