ಅರ್ಥ : ज्या ठिकाणी रस्ता एखाद्या दिशेला वळतो ते ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
पुढल्या वळणाजवळ शाळा आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादे कार्य, घटना इत्यादीची जिथून दिशा बदलते असे स्थान.
ಉದಾಹರಣೆ :
येथून कथेने एक नवीन वळण घेतले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह स्थान जहाँ से किसी कार्य, घटना आदि की दिशा परिवर्तित होती है।
यहाँ से कहानी एक नया मोड़ लेती है।ಅರ್ಥ : वागण्याची रीत.
ಉದಾಹರಣೆ :
आईने त्याला चांगले वळण लावले.