ಅರ್ಥ : अनेक लोकांकडून घेतलेले आर्थिक साहाय्य.
ಉದಾಹರಣೆ :
या वर्षी गणेशोत्सवाची खूप वर्गणी जमली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चंदा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A voluntary gift (as of money or service or ideas) made to some worthwhile cause.
contribution, donationಅರ್ಥ : एखादे मासिक किंवा पुस्तक इत्यादींचे वार्षिक किंवा मासिक मूल्य.
ಉದಾಹರಣೆ :
मी कादंबिनीची वर्गणी अजून दिली नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A payment for consecutive issues of a newspaper or magazine for a given period of time.
subscription