ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : वर येणे वा जाणे.
ಉದಾಹರಣೆ : सूर्य हळूहळू वर येत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चढणे, वर जाणे
ಅರ್ಥ : उकळून वर येणे.
ಉದಾಹರಣೆ : दूध वर आले की आच मंद करा.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
उबल कर ऊपर उठना।
ಅರ್ಥ : पृष्ठभागाच्या किंवा त्याच्या आसपासच्या भागापासून थोडे उंच होणे.
ಉದಾಹರಣೆ : हाताचे हाड काही ठिकाणी वर येत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
किसी तल या सतह का आस-पास की सतह से कुछ ऊँचा होना।
Bulge outward.
ಸ್ಥಾಪನೆ