ಅರ್ಥ : जंगलात राहणारे वा आढळणारे प्राणी.
ಉದಾಹರಣೆ :
वाघ हा एक वन्यपशू आहे.
जिम कॉर्बेटसारखे वनचरांवर प्रेम करणारे मानवतावादी लोक विरळाच.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वनचर, वन्यजीव, वन्यपशू, श्वापद
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वन में रहने वाला या पाया जाने वाला पशु।
शेर एक वन्य पशु है।