ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ वनराज ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

वनराज   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

ಅರ್ಥ : मार्जार वर्गातील एक मांसाहारी वन्य प्राणी, यातील नराच्या मानेवर दाट केस किंवा आयाळ असते.

ಉದಾಹರಣೆ : गिरच्या जंगलात सिंह आहेत.
सिंह हा पशुश्रेष्ठ मानला जातो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : केसरी, पंचानन, मृगराज, मृगेंद्र, सिंह, हरि


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

Large gregarious predatory feline of Africa and India having a tawny coat with a shaggy mane in the male.

king of beasts, lion, panthera leo
೨. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

ಅರ್ಥ : एक प्रकारचा आंबा.

ಉದಾಹರಣೆ : बाजारात मला वनराज आंबा कुठेही मिळाला नाही.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : वनराज आंबा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक प्रकार का आम।

पूरे बाज़ार में मुझे वनराज कहीं नहीं मिला।
वनराज, वनराज आम

Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.

mango
೩. नाम / सजीव / वनस्पती / झाड

ಅರ್ಥ : वनराज आंब्याचे झाड.

ಉದಾಹರಣೆ : वादळात वनराज आंब्याचे झाड उन्मळून पडले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : वनराज आंबा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वनराज आम का पेड़।

आँधी में एक वनराज जड़ से उखड़ गया है।
वनराज, वनराज आम

Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.

mangifera indica, mango, mango tree
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।