ಅರ್ಥ : कठोर वागून किंवा शिक्षा देऊन एखाद्यास सुधारणे.
ಉದಾಹರಣೆ :
बर्याचशा बिघडलेल्या नवाबांना मी वठणीवर आणले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सरळ करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कठोर व्यवहार करके अथवा दंड देकर किसी को अनुकूल बनाना या ठीक करना।
बहुत से बिगड़े नवाबों को मैंने सीधा किया है।