ಅರ್ಥ : दगडाप्रमाणे कठोर मनाचा.
ಉದಾಹರಣೆ :
पाषाणहृदयी माणूसच हत्येसारखे दुष्कृत्य करू शकतो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कठोर, क्रूर, दयाशून्य, दयाहीन, निर्दय, निष्ठुर, पाषाणहृदयी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसका हृदय कठोर हो।
कठोरहृदय व्यक्ति ही हत्या जैसे जघन्य अपराध कर सकते हैं।