ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : घोटाळ्यात टाकणारी, अडचणीत आणणारी गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ : त्याच्या उचापतींनी मी कंटाळले आहे. तु त्याला समजावण्याच्या फंद्यात पडू नकोस.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उचापत, उटारेटा, उठाठेव, उपद्व्याप, कारभार, झेंगट, फंदा, ब्याद, भानगड, लचांड, शुक्लकाष्ठ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
व्यर्थ की परेशानी।
An angry disturbance.
ಅರ್ಥ : उपद्रवी पशूंच्या गळ्यात बांधतात ते दांडके अगर गज.
ಉದಾಹರಣೆ : कोलदांडा बांधल्याने प्राणी जोरात धावू शकत नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लोडणा, लोडणे, लोढणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
उपद्रवी चौपायों के गले में डालने का लकड़ी का मोटा डंडा।
ಸ್ಥಾಪನೆ