ಅರ್ಥ : कोणतेही प्रशिक्षण न घेता उपजत गुणातून स्वतःहून चित्र काढण्याची कला.
ಉದಾಹರಣೆ :
महाराष्ट्रातील वारली ही लोकचित्रकला प्रसिद्ध आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह चित्रकला जो जन-साधारण बिना चित्र-कला सीखे अपनी उद्भावना से बनाते हैं।
महाराष्ट्र की वार्ली लोक चित्रकला प्रसिद्ध है।Genre of art of unknown origin that reflects traditional values of a society.
folk art