ಅರ್ಥ : भिंतीला दिला जाणारा चुना, माती इत्यादींचा थर.
ಉದಾಹರಣೆ :
सध्या घराच्या भिंतीना गिलावा देण्याचे काम सुरू आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कापडामधे कापूस घालून शिवून बनवलेले पांघरायचे एक वस्त्र.
ಉದಾಹರಣೆ :
लोक थंडीत दुलई ओढून झोपतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूवर लावलेला दुसर्या वस्तूचा थर.
ಉದಾಹರಣೆ :
तो भिंतीवर मातीचा लेप लावत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :